-> रेझ्युमेमध्ये फॉन्ट साइज 32 ठेवा.
-> मार्जिन ठेवा. ज्याने अधिक झूम किंवा ड्रॅग करण्याची गरज भासणार नाही.
-> हे रेझ्युमे तयार करताना वाक्य लहान असावे हे लक्षात असू द्या.
-> कमी शब्दात अधिक आणि महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करा.
-> पाच स्लाइडहून अधिक स्लाइड वापरणे टाळा.
-> रेझ्युमेमध्ये चार्ट किंवा इमेज टाकू नये. कारण स्मार्टफोन आणि टॅबवर पाहताना हा फॉर्मेट नीट दिसेल याची गारंटी नाही.