त्वचेच्या कॅन्सरचा धोका नाही
जर आपली त्वचा डार्क असेल तर त्यात आढळणारे डार्क पिग्मेंटेशनमुळे त्वचा कर्करोगी होण्याचा धोका नसतो तसेच उजळ रंग असणार्यांना हा धोका असू शकतो.
मज्जासंस्थेला देतं सुरक्षा
त्वचेत आढळणारे मेलानिन सेंट्रल नर्वस सिस्टमला नुकसान पोहचवणार्या परजीवींपासून बचाव करतात.
रोग प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर
आपली डार्क त्वचा आपल्याला अनेक रोगांपासून वाचवते. कारण मेलानिनमुळे आपल्या शरीरातील रोग पार्टीकारक क्षमता वाढते. याने सर्दी, खोकला, ज्वर यापासून बचाव होतो.