मुशर्रफांना मिळणार व्‍हीव्‍हीआयपी सुरक्षा

भाषा

बुधवार, 20 ऑगस्ट 2008 (09:21 IST)
पाकचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्‍यावर दहशतवादी हल्‍ला होण्‍याची शक्‍यता लक्षात घेता पाक सरकारने त्‍यांना व्‍हीव्‍हीआयपी सुरक्षा देण्‍याचे निश्चित केले आहे.

पाकिस्‍तानच्‍या अंतर्गत विषय मंत्रालयाच्‍या प्रवक्‍त्‍याने या संदर्भात माहिती देताना सांगितले आहे, की सुरक्षा आणि गुप्‍तचर संस्‍‍थेने दिलेल्‍या अ‍हवालानुसार मुशर्रफ यांच्‍यावरील धोका लक्षात घेता त्‍यांना आवश्‍यक ती सुरक्षा पुरविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा