कृती-
सर्व प्रथम, आपण साबुदाणा स्वच्छ करून भिजवून घेऊ, यामुळे पीठ बनवणे सोपे होईल. नाहीतर साबुदाणा पावडर बनवू शकता. पावडर बनवण्यासाठी तुम्ही मिक्सर जार वापरू शकता.
यानंतर एका भांड्यात पावडर काढा आणि हिरव्या मिरच्या धुवून बारीक कापून घ्या. नंतर काळी मिरी पावडर , सेंधव मीठ, तूप आणि पाणी असे सर्व साहित्य घाला .