तसेच 'एक्स' वरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, "प्रयागराज महाकुंभात आज पवित्र संगमात स्नान केल्यानंतर प्रार्थना करण्याचे भाग्य मला लाभले." गंगा मातेचा आशीर्वाद मिळाल्याने मनाला शांती आणि समाधान मिळाले आहे. त्यांनी सर्व देशवासीयांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. "हर हर गंगे!'' पंतप्रधानांनी त्यांच्या पोस्टमध्ये संगमात स्नान करताना, सूर्यदेवाची प्रार्थना करताना, गंगेला नमस्कार करताना आणि रुद्राक्ष माळ जपतानाचे त्यांचे फोटो देखील शेअर केले आहे.प्रयागराज महाकुंभ में आज पवित्र संगम में स्नान के बाद पूजा-अर्चना का परम सौभाग्य मिला। मां गंगा का आशीर्वाद पाकर मन को असीम शांति और संतोष मिला है। उनसे समस्त देशवासियों की सुख-समृद्धि, आरोग्य और कल्याण की कामना की। हर-हर गंगे! pic.twitter.com/ggovSSvhbF
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2025