मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी यश आणि अरबाजचे वाद झाले होते. त्याचा राग अरबाज ने मनात ठेवला होता आणि त्या रागाच्या भरात येऊन रात्रीच्या सुमारास फरदीन सेलिब्रेशन हॉल जवळ संशयित आरोपींनी त्यांना अडवलं. आणि यशवर सपासप चाकूने वार केले. या हल्ल्यात यश गंभीर जखमी झाला.