मिळालेल्या माहितनुसार २१ मे च्या रात्री दिल्ली-एनसीआरमध्ये तीव्र उष्णतेनंतर हवामान बदलले तेव्हा लोकांना दिलासा मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागला. बुधवारी रात्री वादळासह झालेल्या पावसाने दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागात कहर केला, ज्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला.