नुकत्याच मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात ट्रक पलटीमुळे पाच कामगारांचा मृत्यू झाला, तर 11 कामगार जखमी झाले. नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी सांगितले होते की, आंबा भरलेल्या ट्रकमध्ये 18 जण चालले होते. नरसिंगपूरमधील पाथा गावाजवळ ट्रक पलटी झाला आणि पाच जणांचा मृत्यू झाला. यूपीचे सीएम योगी यांनी या अपघातात प्राण गमावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.21 labourers dead and several injured after the truck they were travelling in, collided with another truck in Auraiya. The injured have been shifted to hospital. They were coming from Rajasthan. pic.twitter.com/8l0QcH93Su
— ANI UP (@ANINewsUP) May 16, 2020