कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासकीय-प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत, खबरदारी घेतली जात आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहनही सरकारकडून केलं जातंय. त्याचाच एक भाग म्हणून सुख-दु:खाच्या कुठल्याच कार्यक्रमाला गर्दी न करण्यास सरकारकडून सांगण्यात आलंय.The true Soul & spirit of India. This is the #IdeaofIndia we are pledged to preserve, protect & defend. https://t.co/8Bhi4wm6HD
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 29, 2020