राष्ट्रवादीकडूनही ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल..?

वार्ता

शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:46 IST)
अमराठी लोकांच्या विरोधात आरोप केल्या प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात समाजवादी पार्टी पाठोपाठ आता रा्ष्ट्रवादी कॉंग्रेसनेही गुन्हा दाखल केला आहे.

पार्टी कार्यकर्ता मुन्ना त्रिपाठी यांनी हा गुन्हा दाखल केला असून, पक्षाच्या वतीने त्यांनी हा गुन्हा दाखल केला का वैयक्तीक पातळीवर त्यांनी हा गुन्हा नोंदवला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

वेबदुनिया वर वाचा