✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
"ती माऊली"
©ऋचा दीपक कर्पे
सोमवार, 2 मे 2022 (11:49 IST)
त्या घनदाट वृक्षाला बघून आठवली मला ती माउली
तोच आपुलकीचा गारवा, मायेची ऊब, प्रेमाची सावली
तिच्या त्या हिरव्यागार पदरात निवांत पडून राहाणे,
भुकेची जाणीव होताच गोड़, पिकलेली फळे खाणे
पिकलेली पिवळे पानं ती, तिच्या अनुभवांच्या साठवणी
खोलवर रुतलेल्या जड़ा, तिच्या आयुष्याच्या आठवणी
उंच आभाळा कडे ताठ मनाने उभी ती तोर्यात
सुखात नांदत असलेली तिची मुले-बाळे दूर दरी खोर्यात
सीमेंट-काँक्रीटच्या जंगलाच्या पलीकडे ते वृक्ष अरण्यात...
प्रेमळ-मायाळू ती माउली भेटते मला वृद्धाश्रमात.....
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
मदर्स डे वर निबंध Mother's Day Essay
हृदयात माझ्या हळवा एक कप्पा, माहेर नाव ज्याचं....
बहावास त्यानं दिला पृथ्वीवर मान
प्रत्येक मुलीचा "राजकुमार"तिची वाट बघतो आहे
टण टण वाजली पुन्हा घंटा शाळेची
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
सर्व पहा
नवीन
Momos खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? जाणून घ्या का धोकादायक आहे मोमोज
नाश्त्यात बनवा पनीर कॉर्न सँडविच
उन्हाळ्यात काकडीचे सेवनाचे फायदे जाणून घ्या
प्राथमिक शिक्षक म्हणून करिअर करा
एलोवेरा जेलमध्ये कधीही मिसळू नये या 3 गोष्टी, त्वचेसाठी फायद्याऐवजी नुकसानदायक
पुढील लेख
Morning Tea Side Effects: सकाळी रिकाम्या पोटी चहा कधीही पिऊ नका, होतील 5 मोठे नुकसान