जर दिवसभराची मेहनत घेतल्यानंतरही, तुम्हाला झोप येत नसेल किंवा प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर त्यासाठी कुठेतरी वास्तू दोष जबाबदार असेल. कुटुंबात शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपण वास्तूमध्ये नमूद केलेले काही सोप्या उपाय करून पाहू शकता. चला या उपायांबद्दल जाणून घेऊया.