2 अन्नामध्ये मीठ जास्त झाले असल्यास-
आपण भाजी बनवता या मध्ये मीठ जास्त पडल्यावर बटाट्याचे चार भाग करून भाजीमध्ये घाला आणि शिजवा जास्त झालेले मीठ कमी होईल.
3 गंज काढण्यासाठी -
गंज काढण्यासाठी आपण बेकिंग सोडा, व्हिनेगर किंवा इतर काही गोष्टी वापरता या साठी आपण बटाटा वापरू शकता. एवढेच नव्हे तर आरशावरील लागलेल्या गंज ला काढण्यासाठी आपण बटाटा वापरू शकता. या साठी गंजलेल्या ठिकाणी बटाटा कापून मीठ लावून चोळून घ्या नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या.