- भवनाचा ब्रह्म स्थान अर्थात केंद्रात, ईशान्य कोपर्यात आणि पूर्व दिशेत सुखकर्ताची मूर्ती किंवा चित्र लावणे शुभ असत. पण टॉयलेट किंवा अशा जागेवर गणपतीचे चित्र नाही लावायला पाहिजे जेथे लोक थुंकतात. असे केल्याने गणपतीच्या चित्राचा अपमान होतो.
- सुख, शांती, समृद्धीची इच्छा बाळगणार्यांनी पांढर्या रंगाच्या विनायकाची मूर्ती किंवा चित्र लावायला पाहिजे.