* तळघर नेहमी घराच्या पूर्वी किंवा उत्तरी भागात असले पाहिजे.
* ड्रॉइंगरूम, लिव्हिंग रूम, होम थिएटर किंवा जिम या जागेवर बनवले जाऊ शकतात.
* तळघरात शयनकक्ष बनवणे पूर्णपणे वर्जित आहे. याचा वापर बेडरूमसाठी करणे अगदी अयोग्य ठरेल.
* बेसमेंटमध्ये सीपेज, लीकेज किंवा पाणी भरलेले असणे अशुभ फळ देतं. येथे नेहमी स्वच्छता राखावी.