प्रीतीचा हा खेळ न्यारा

वेबदुनिया

गुरूवार, 14 फेब्रुवारी 2008 (15:46 IST)
'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने वेबदुनियातर्फे प्रेमीजनांना एक आगळी वेगळी संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ऑनलाईन 'प्रीतीचा खेळ' खेळताना प्रेमीजनांना लव्ह मीटरच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची खोली मोजता येईल. तर दुधारी असलेल्या प्रीतीच्या तुमच्या सुरीची धार किती हेही ओळखता येणार आहे. आणि आपली प्रेयसी किंवा प्रियकर आपल्याबरोबर नसल्यास आजूबाजूला कुणी नाही असं पाहून त्याचं किंवा तिचं छानसं चुंबनही घेता येईल. मग बघताय काय पटकन खालच्या लिंकवर क्लिक करा.

'जवळ ये लाजू नको' असं तुम्हाला वाटतंय. पण तुमचा जोडीदार तुमच्याजवळ नाहीये. ठीक आहे काही काळजी करू नका. आता असं समजा की तुमचा जोडीदार तुम्हाला एक छानसं चुंबन देतोय ....कल्पनेनेच मस्त वाटलं ना? मग आम्ही आपल्याला हा अनुभव 'व्हर्च्युअली' देतोय. हा 'व्हर्च्युअल किस' कसा वाटतोय बघा जरा.
'किस' बाई 'किस'

तुम्ही प्रेमात आकंठ बुडालेले आहात काय? मग तुमच्या प्रेमाची खोली किती ते जरा इथे पहा बघू.
लव्ह मीटर


'प्रीती सुरी दुधारी' असं म्हटलं जातं. म्हणजे प्रीतीला दोन्ही बाजूंनी धार असते. आता बघूया तुमच्या सुरीला किती धार आहे ते?
प्रीती सुरी दुधारी

वेबदुनिया वर वाचा