✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Teacher's Day 2020 Quotes शिक्षक दिनानिमित्त अनमोल विचार
Webdunia
गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (17:03 IST)
* चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे.
* चांगला शिक्षक आम्हाला स्वत:बद्दल विचार करण्यास भाग पडतो.
* पुस्तक वाचन आम्हाला एकांतात विचार करण्याची संधी आणि खरं सुख प्रदान करतं.
* प्रत्येक घर विश्वविद्यालय आहे आणि पालक शिक्षक आहेत.
* आई-वडील केवळ जन्म देतात पण जगायला शिक्षक शिकवतात.
* सध्याच्या परिपेक्ष्यात आपला विरोधी आपला श्रेष्ठ शिक्षक ठरु शकतो.
* प्रत्येक क्षण काही शिकवणूक देत असतं या प्रकारे तर वेळ आणि अनुभव हे नैसर्गिक शिक्षक आहेत.
* समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो.
* शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही.
* समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे.
* एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा.
* एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Teachers' Day 2020: कोण होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन?
शिक्षक दिन निबंध
शिक्षक दिन: कॅरम आणि सापशिडी खेळता खेळता मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांची गोष्ट
शिक्षकदिन: नरेंद्र मोदी यांनी केलं सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं स्मरण
टीचर्स डे 2019 : हे 5 गुण प्रत्येक शिक्षकात असावे
सर्व पहा
नक्की वाचा
साप्ताहिक राशीफल 15 जून ते 21 जून 2025
घरातून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी, मुख्य दारावर मिठाचा एक छोटासा उपाय करा
पावसाळ्यात केस गळती वाढली? हे घरगुती उपाय अवलंबवा
मधमाशी Heart Attack चे कारण असू शकते का? जाणून घ्या
Ramayana श्रीराम आणि मारुतीची पहिली भेट, यातून शिकण्यासारखे काय?
सर्व पहा
नवीन
शिवसेना युबीटीचे माजी नेते सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांचा मंगळवारी भाजपात प्रवेश
LIVE: सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप भाजपात सामील झाले
Ahmedabad Air India plane crash नंतर एअर इंडियाच्या अनेक उड्डाणे रद्द, विमान कंपनीच्या आंतरराष्ट्रीय कामकाजावर परिणाम
सागरी सुरक्षेबाबत सरकार सतर्क, हाय-स्पीड पेट्रोलिंग बोटी तैनात, नितेश राणे यांनी घेतला आढावा
भाजपशी युती करून काही लोक संधीसाधू राजकारणात सहभागी, शरद पवार यांनी पुतण्या अजित वर टीका केली
पुढील लेख
Redmi चे नवीन वायर्ड इयरफोन्स, इतके स्वस्त की किंमत जाणून व्हाल हैराण