1/2 चमचा बेकिंग सोडा
कृती-
सर्वात आधी एका कढईत थोडं तूप घालावे. नंतर मखाने घालून मध्यम आचेवर तळून घ्यावे. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. आता कढईत थोडं तूप आणि गूळ घालून फेटून घ्या. आता त्यात थोडा बेकिंग सोडा घालावा आणि चांगले मिक्स करावे. यानंतर भाजलेले मखाने, तीळ, बडीशेप आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या. तर चला तयार आहे आपले गुळाचे मखाने रेसिपी.