साहित्य-
300 ग्रॅम शुगर फ्री चॉकलेट वितळवून, 6 अंड्यातील पिवळा भाग,6 चमचे डाईट स्वीटनर,200 ग्रॅम फ्रेश व्हीप क्रीम,1 संत्राचा गर, स्ट्रॉबेरी, पपई, कलिंगड इत्यादी 200 ग्राम ताजी चिरलेली फळे.
कृती-
एका वाडग्यात शुगर फ्री आणि अंड्याचा पिवळ्या भागाला चांगल्या प्रकारे फेणून घ्या.यामध्ये वितळलेली जिलेटीन घाला,व्हीप क्रीम मिसळून फेणा. वितळलेली चॉकलेट आणि चिरलेले फळ आणि संत्र्याचा गर मिसळा.हे लहान कपमध्ये ठेऊन 1 तास फ्रिजमध्ये ठेवा.1 तासानंतर फ्रिज मधून हे फ्रुट्स शुगर फ्री डेजर्ट काढून लगेचच सर्व्ह करा.