आजार
ताप, सर्दी, खोकला किंवा खूप काळ टिकणार्या आजरामुळे पीरियड्स उशिरा येऊ शकतात. हे अस्थायी असतं आणि जसं जसं शरीर निरोगी होतं पीरियड्स नियमित होतात.
लाईफस्टाईल
जीवनशैलीत बदल, कामाची शिफ्ट बदलणे, आहार घेण्याची वेळ बदलणे, जागरण, किंवा कश्याही प्रकारे रुटीन बदल्यामुळे पीरियड्स लांबतात. पुन्हा रुटीन सुरु झाल्यावर पाळी देखील नियमित येते.
लठ्ठपणा
वजन वाढत असल्या पीरीयड्स नियमित येत नाही.
प्री मेनोपॉज
मेनोपॉज येण्यापूर्वी महिलांच्या शरीरात आंतरीक रुपात अनेक बदल होत असतात. यामुळे पीरीयड्स उशिर येतात.