✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Close the sidebar
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Ad
विश्वात आजवरि शाश्वत काय झालें
Webdunia
शुक्रवार, 28 मे 2021 (14:31 IST)
पौर्वात्य खंड अवघें जित यत्प्रतापें
दारिद्रय आणि भय कांपति ज्या प्रतापें
नाशासि पारसिक तेहि पलांत गेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
तें जिंकी पारसिक, दे जगता दरातें
जें दिग्जयी बल तुझेंहि शिकंदरा, त
ध्वंसीत रोम तव राजपुरीं रिघालें
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
साम्राज्य विस्तृत अनंत असेंचि साचें
त्याही महाप्रथित रोमकपत्तनाचें
हूणें हणोनि घण चूर्णविचूर्ण केलें
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
हा उन्नती अवनतीस समुद्र जातो
भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो
उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?
जे मत्त फारचि बलान्वित गर्ववाही
उद्विग्न- मानस उदासहि जे तयांहीं
हें पाहिजे स्वमनिं संतत चिंतियेलें
विश्वात आजवरि शाश्वत काय झालें?
-विनायक दामोदर सावरकर
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सुविचार
मोठीआई
महाराष्ट्र गान
जिथं नांदतो सदैव सुखानं परिवार...
उभा पृथ्वी वर "बहावा"थाटाने
सर्व पहा
नक्की वाचा
वाराणसीतील दशाश्वमेध आणि अस्सी घाटावर गंगा आरती का केली जाते?
श्री राजराजेश्वर्यष्टकम् Rajarajeshwari Ashtakam in Marathi
स्वप्नात वारंवार स्मशानभूमी, मृतदेह किंवा अंत्ययात्रा पाहणे, हे शुभ शकुन आहे की अशुभ?
आता दुधावरची साय खराब होणार नाही, जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी या टिप्स अवलंबवा
धनु राशीच्या मुलींसाठी मराठी नावे अर्थासहित
सर्व पहा
नवीन
Father's Day 2025 Wishes in Marathi फादर्स डे शुभेच्छा मराठीत
लाडक्या वडिलांसाठी फादर्स डे ला बनवा Banana Cup Cake
Mango cake recipe फादर्स डे विशेष बनवा आंब्याचा केक
सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी करू नका
पुढील लेख
पोस्टात नोकरीची संधी, दहावी पास करू शकतात अर्ज