✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
आई जिजाऊ होती म्हणून शिवबा घडला
Webdunia
गुरूवार, 17 जून 2021 (13:32 IST)
आई जिजाऊ होती म्हणून शिवबा घडला,
बाळकडू पाजले मातेने म्हणून इतिहास घडला,
कणखरपणा होता मातेच्या रक्तात ,
म्हणून उदरी शिकून तुम्ही शिवबा घेतलात,
वरपांगी नसू शकते एवढी जाजवल्यता,
जन्मच घ्यावा लागतो, ती प्रत्यक्षात उतरता,
धन्य ती माऊली जीने सिंहास जन्म दिधला,
होती माय जिजाऊ म्हणून शिवाजी दिसला,
असावी अशीच प्रत्येक माता,स्त्रीत्वास जपाया शिकवावे,
पर स्त्री माते समान, हे पुत्रास समजवावे!
....अश्विनी थत्ते
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
दूध उत्पादक रस्त्यावर, दुधाच्या एफआरपीसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू
CBSE-HSC EXAM: सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालासाठी 'हा' आहे फॉर्म्युला
महाराष्ट्र: पालघर जिल्ह्यातील डहाणू फटाका कारखान्यात भीषण स्फोट
भाज्या किंवा डाळीत एक चिमूटभर हिंग घालण्याचे आश्चर्यकारक फायदे
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याबाबत आज महत्वाच्या बैठकीत चर्चा
सर्व पहा
नक्की वाचा
साप्ताहिक राशीफल 15 जून ते 21 जून 2025
घरातून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी, मुख्य दारावर मिठाचा एक छोटासा उपाय करा
पावसाळ्यात केस गळती वाढली? हे घरगुती उपाय अवलंबवा
मधमाशी Heart Attack चे कारण असू शकते का? जाणून घ्या
Ramayana श्रीराम आणि मारुतीची पहिली भेट, यातून शिकण्यासारखे काय?
सर्व पहा
नवीन
काश्मिरी चिकन पुलाव
मुलींसाठी राजमाता जिजाऊंच्या गुणांशी संबंधित यूनिक नावे
International Yoga Day 2025 Speech in Marathi आंतरराष्ट्रीय योग दिन भाषण मराठी
CUET UG Answer Key 2025 सीयूईटी यूजी आंसर की cuet.nta.nic.in वर होणार जाहीर; स्कोरकार्ड, निकाल कधी जाणून घ्या
Tutti Frutti Cake Recipe मुलांसाठी घरीच बनवा टुटी फ्रुटी केक
पुढील लेख
भाज्या किंवा डाळीत एक चिमूटभर हिंग घालण्याचे आश्चर्यकारक फायदे