✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
कविता "पाऊस आला रे आला"
Webdunia
रविवार, 24 ऑगस्ट 2025 (16:02 IST)
पाऊस आला रे आला
धारा झेला रे झेला
झाडे झाली हिरवी गाणी
रुणझुण पैंजण पानोपानी
सुगंध ओला रे ओला
पाऊस आला रे आला
काळ्या काळ्या नौकेपरी ढग
झुलू लागले क्षितिजावर बघ
डोंगर न्हाला रे न्हाला
पाऊस आला रे आला
कधी अचानक येतो म्हणतो
येताच नाही चकवा देतो
रिमझिम झाला रे झाला
पाऊस आला रे आला
पाऊस गाण्यासवे मुलांच्या
हळव्या गंधासवे फुलांच्या
गाणे झाला रे झाला
पाऊस आला रे आला
-मंगेश पाडगांवकर
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Marathi Kavita मन वढाय वढाय
काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत
निघालो घेवून दत्ताची पालखी
देहाची तिजोरी भक्तिचाच ठेवा Bhakti Geet Bhajan
आषाढी एकादशी निमित्ताने सानंद फुलोरा कार्यक्रमात ''बोलावा विठ्ठल''
सर्व पहा
नक्की वाचा
AI घेईल का तुमची नोकरी? २०२६ मध्ये काय बदलणार आहे?
फिश स्पाचे दुष्परिणाम जाणून घ्या
साप्ताहिक राशिफल 27 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2025
Marathi Mhani मराठी म्हणी व अर्थ
Shri Yamuna Aarti श्री यमुना आरती
सर्व पहा
नवीन
स्प्लिट एंड्सना निरोप देण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय अवलंबवा
पोटातील गॅसची समस्या काही मिनिटांत दूर होईल, हे घरगुती उपाय करा
हिवाळ्यात सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण करणारे हे 5 योगासन करा
अकबर-बिरबलची कहाणी : अधिक चतुर
दररोज चहा प्यायल्याने खरंच काय होतं? विज्ञान सांगतं वेगळंच!
पुढील लेख
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची संपूर्ण माहिती