पक्याने झम्प्याला विचारले
अरे तुझे डोळे का सूजले आहे?
पक्या -अरे काय सांगू ,काल तुझ्या वाहिनीचा वाढदिवस होता.
झम्प्या- अरे वा, मग तर वाहिनी खूपच खुश झाली असणार ?
पक्या -त्या केकमूळेच माझा डोळा सुजला आहे.
झम्प्या -केकचा आणि तुझ्या डोळ्याच्या काय संबंध ?
पक्या- अरे तुझ्या वाहिनीचे नांव तपस्या आहे,