किचन मध्ये काय काय येतं

रविवार, 26 सप्टेंबर 2021 (17:44 IST)
घरात आलेल्या नवीन सूनबाईला सासू विचारते 
सासू- अगं तुला किचन मध्ये काय काय येतं?
सूनबाई-सासूबाई मला किचनमध्ये 
कंटाळा येतो,घाम येतो,आणि कधी कधी चक्कर पण येते. 
सासूबाई न सांगता काशीला निघून गेल्या.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती