मला एवढच सिद्ध करायचं होतं

बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (08:55 IST)
नवरा बायकोमध्ये वाद सुरु असतात 
नवरा-मला समजूतदार बाई सोबत लग्न करायला पाहिजे होते! 
बायको-समजुतदार बाई कधीच लग्न करणार नाही तुमच्यासोबत..
नवरा -बस!  मला एवढच सिद्ध करायचं होतं
वाद मिटला 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती