पांडू आणि डोकेदुखी

सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (08:51 IST)
पांडू केमिस्टच्या दुकानात डोकेदुखीची गोळी घेण्यासाठी जातो.
केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या,
प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती