नवरा बायको जोक: दिवाळी पर्यंत मद्यपान अजिबात नको

मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (12:14 IST)
नवरा बायको आणि रिकामी बाटली 
बायको - आहो, तुम्ही तर म्हटले होते की,
 दिवाळी पर्यंत मद्यपान करणार नाही?
बायको- हो, मी म्हणालो होतो, 
पण दिवाळीत रॉकेट सोडविण्यासाठी 
रिकामी बाटली तरी पाहिजे न !

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती