जबरदस्त मराठी जोक : बायकोचे बोलके चित्र

रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (10:56 IST)
चित्रकार गण्याला- मी तुमच्या बायकोचे सुंदर चित्र बनवू का ?
गण्या - होय, चित्र सुंदर असावं. 
चित्रकार - आपण बघाच, चित्र बनवल्यावर आपल्याला 
असे वाटेल की ,जणू ते चित्र बोलेलच.
गण्या - अरे भावा, मग तर तू असू दे काही बनवू नकोस

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती