बायकोच डोकं दुखत आहे

Webdunia
रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (14:51 IST)
बायको - नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहते.
वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं...
नवरा - अरे त्यात काय दाखवायचं...!
जितकं आहे तितकंच दुखणार ना...!
तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख