मराठी जोक -बायकोचा शाळा सोडल्याचा दाखला

Webdunia
बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (11:34 IST)
सहज बायकोचा जुना शाळा
सोडल्याचा दाखला
बघितला त्यावर लिहिलेलं
पाहून डोळ्यात पाणीच आलं..
लिहिलं होतं आज्ञाधारक….

संबंधित माहिती

पुढील लेख