नवरा बायको जोक- नवऱ्याचा स्वभाव

Webdunia
शनिवार, 15 एप्रिल 2023 (20:44 IST)
माझा नवरा बावळट आहे 
असं काही बायका म्हणू शकत नाही.
म्हणून त्या म्हणतात ''आमचे हे सरळ आणि साधे आहेत. 
ह्याच्या अश्या स्वभावामुळे हे जरा मागेच राहिले नेहमी !!!

संबंधित माहिती

पुढील लेख