मुलगा मुलगी मराठी जोक : गिफ्ट्स मागू लागली

सोमवार, 27 डिसेंबर 2021 (10:08 IST)
मुलगा मुलगीला प्रपोज करतो 
मुलगा –माझं तुझ्यावर प्रेम आहे.
मुलगी – माझ्या चप्पलची साईज माहीत आहे का तुला?
मुलगा – अरे प्रेम नुसतं स्वीकारलं नाही तर,
 लगेच गिफ्ट्स पण मागायला सुरूवात केली

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती