मराठी जोक : गणिताचे शिक्षक Vs मराठी शिक्षक

शनिवार, 25 डिसेंबर 2021 (09:35 IST)
गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या
डब्यात चपाती बुडवून खात होते.
मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही...
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स'
मानल आहे..!
मराठीच्या शिक्षकाने कपाळावर हातच मारला !

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती