झोपण्याअगोदर प्रत्येक मुलींच्या डोक्यात हे 6 विचार सुरू असतात :
1. झोपण्याअगोदर प्रत्येक मुलगी आपल्या पार्टनरबद्दल नक्की विचार करते. जर ती कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असेल तर त्याच्याबद्दल किंवा जर ती सिंगल असेल तर आपल्या भावी जोडीदाराची कल्पना करते.
2. झोपण्याअगोदरच तिला दुसर्या दिवसाची काळजी सुरू असते. अलार्म लावायचा आणि त्याला उशीजवळच ठेवायचे ज्याने त्याचा आवाज सरळ तिच्या कानात पडेल. झोपण्याअगोदरच दुसर्या दिवशी उठायचे, काय घालायचे, लंचमध्ये काय घेऊन जायचे आणि असल्या प्रकारच्या लहान सहन गोष्टी तिच्या मनात सुरू असतात.