* कोणतेही जिन्नस बनविण्यासाठी त्याला प्रेमाने बनवा.
* अन्न शिजवताना वेगवेगळ्या पद्धती राबवा. खाण्यात नवीन प्रकार बनवा. या मुळे कुटुंबातील सदस्य बोर पण होणार नाही.
* वेळे अभावी आपण इन्स्टंट पदार्थ देखील बनवू शकता.
* बाजरा आणि ज्वारी ची पोळी मऊ बनतं नसल्यास. बाजरीचा पीठ भाजून गरम पाण्यात मळावे. पोळ्या मऊ बनतील.