दररोज भाजी बनवायचा कंटाळा येतं असेल तर हे सोपे टिप्स अवलंबवा .
1 भरलेली भाजी करताना त्याचा मसाला बनवायला खूप मेहनत लागते कांदा,टोमॅटो चे वाटण करणे नंतर त्याला परतणे या मध्ये खूप परिश्रम लागते. आपल्याला हे परिश्रम करण्याचा कंटाळा आला आहे तर आपण मसाल्याच्या ऐवजी भाजीत शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता.या मुळे भाजीला चांगली चव येते.
4 भाजीत तिखट जास्त झाले असल्यास मलाई,दही,क्रीम,लोणी किंवा साजूक तूप देखील घालू शकता.