कुत्र्याने कधीही नौकेत प्रवास केला नसल्यामुळे त्याला सोयीस्कर वाटत नव्हते आणि याच कारणामुळे तो अत्यंत हालचाल करीत होता. तो कुणालाही स्वस्थ बसू देत नव्हता. नाविक देखील त्याच्या या खेळण्या- कूदल्यामुळे परेशान होत होता. त्या वाटत होते की याच्या अश्या वागणुकीमुळे तो ही बुडेल आणि दुसर्यांच्याही जीव धोक्यात येऊ शकतो. परंतू कुत्र्याच्या स्वभावावर कोणाचे नियंत्रण.