आपुलकी संस्कार

ND
भांड्याला भांडे लागता। विसरुनि जावे क्षणामध्ये।।
परस्परांना समजूनि घ्यावे। अढी नसावी मनामध्ये।।
ज्याची त्याला जागा द्यावी। वयाप्रमाणे मानाची।।
एकमताने‍ निर्णय घ्यावे। नको दुरावा घरामध्ये।।
आपुल‍कीच्या नात्यांतून। स्नेह जपावा घरामध्ये।।

वेबदुनिया वर वाचा