×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
किती तरी दिवसांत
गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (12:19 IST)
किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच
केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय
आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी
बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा
कवी- बा.सी.मर्ढेकर
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
मंदसौरमध्ये भीषण अपघात, स्कॉर्पिओ आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
नागपूर : पत्नीला रागावले या कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाची केली हत्या
अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आयआयटी अभियंत्यांची मदत घेणार-नितीन गडकरी
विरोधादरम्यान रामगिरी महाराजांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- कुणालाही खेद व्यक्त करायचा नाही
ब्रिटनमध्ये भारतीय वृद्धाला अल्पवयीन मुलांनी केली मारहाण
नक्की वाचा
Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा फायदा होणार
पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
नवीन
केसांच्या प्रकारावरून पावसाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत जाणून घ्या
या भाज्या सालींसह खाल्ल्याने शरीराला मिळतात हे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
पीसीओडीच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी महिलांनी हे योगासन करावे
नैतिक कथा : गुलाबाचे पान आणि मुंगी
निघालो घेवून दत्ताची पालखी
अॅपमध्ये पहा
x