फुलपाखरु

ND
एकदा एका फुलपाखराला नव्हते पंख
गरीब बिचारे होत गप्प
त्याने केली देवाची याचना
देवाला आली त्याची करुण
देवाने त्याला पंख दिले
भुरभुर सगळीकडे उडू लागले
फुलाफुलांवर बागडू लागले
आनंदाने मध चाखु लागले
मित्र त्याचे खुप झाले
देवाचे त्याने आभार मानले.

वेबदुनिया वर वाचा