काडेपेटी

ND
एक माणूस : तू माझ्या खिशात का हात घातलास?
दुसरा माणूस : मला काडेपेटी पाहिजे होती.
पहिला : मग मागता येत नाही कां?
दुसरा : अनोळखी लोकांशी बोलणं बरं वाटत नाही.

वेबदुनिया वर वाचा