×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय
बुधवार, 13 जून 2018 (10:45 IST)
१) जिथे राहता त्या कॉलनीत
चार तरी कुटुंब जोडा,
अहंकार जर असेल तर
खरंच लवकर सोडा ।।
२) जाणं येणं वाढलं की
आपोआप प्रेम वाढेल,
गप्पांच्या मैफिलीत
दुःखाचा विसर पडेल ।।
३) महिन्यातून एखाद्या दिवशी
अंगत-पंगत केली पाहिजे,
पक्वान्नाची गरजच नाही
पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे ।।
४) ठेचा किंवा भुरका केल्यास
बघायचंच काम नाही,
मग बघा चार घास
जास्तीचे जातात का नाही ।।
५) सुख असो दुःख असो
एकमेकांकडे गेलं पाहिजे,
सगळ्यांच चांगलं होऊ दे
असं देवाला म्हटलं पाहिजे ।।
६) एखाद्या दिवशी सर्वांनी
सिनेमा पहावा मिळून,
रहात जावं सर्वांशी
नेहमी हसून खेळून ।।
७) काही काही सणांना
आवर्जून एकत्र यावं,
बैठकीत सतरंजीवर
गप्पा मारीत बसावं ।।
८) नवरा बायको दोन लेकरात
"दिवाळ सण" असतो का?,
काहीही खायला दिलं तरी
माणूस मनातून हसतो का?
९) साबण आणि सुगंधी तेलात
कधीच आनंद नसतो,
चार पाहुणे आल्यावरच
आकाश कंदील हासतो
१०) सुख वास्तूत कधीच नसतं
माणसांची ये-जा पाहिजे,
घराच्या उंबर्ठ्यालाही
पायांचा स्पर्श पाहिजे ।।
११) दोन दिवसासाठी का होईना
जरूर एकत्र यावं,
जुने दिवस आठवताना
पुन्हा लहान व्हावं ।।
१२) वर्षातून एखादी दुसरी
आवर्जून ट्रिप काढावी,
"त्यांचं आमचं पटत नाही"
ही ओळ खोडावी ।।
१३) आयुष्य खूप छोटं आहे
लवकर लवकर भेटून घ्या
काही धरा काही सोडा
सगळे वाद मिटवून घ्या
तसेच आपल्या ह्रदयातही साठवा
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
" या आईपणाला एक बटन हवं होतं "
आम्ही मिडलक्लासवाले ...
ताम्हण, पंचपात्र, निरांजन घासून लख्ख केलं तिने.....
रामकृष्णहरि का म्हणतात.??
Ladies Special...सकाळचा अलार्म
नक्की वाचा
रश्मिका-विजयने गुपचुप उरकला साखरपुडा
अक्षय कुमारच्या मुलीला ऑनलाइन गेममध्ये न्यूड फोटो मागितले गेले; अभिनेता मुख्यमंत्र्यांना आवाहन
जेपी दत्ता त्यांच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या बिंदियाच्या प्रेमात पडले, तिच्याशी लग्न केले
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना हायकोर्टाने परदेश प्रवास करण्याची परवानगी नाकारली
बालिका वधू फेम अविका गोरचा विवाह नॅशनल टीव्हीवर झाला; लग्नाचे फोटो व्हायरल
नवीन
झुबीनच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठीआसाममध्ये एक न्यायिक आयोग स्थापन केला जाईल
कांतारा'ने दुसऱ्या दिवशीच 100 कोटींचा आकडा ओलांडला
'पिंजरा' चित्रपटातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन
अनुपम खेर यांनी शंकर महादेवन यांची भेट घेतली, अभिनेत्याने नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या
गौतमी पाटीलला अटक होणार?
अॅपमध्ये पहा
x