×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
आम्ही मिडलक्लासवाले ...
दिवस बदलले तरी
'Middle Class' जात नाही
आणि त्याचं आम्हाला
काहीही वाटत नाही.
दुधाची साय,तुपाची खरवड
तिळाची वडी, पुरणाची पोळी,
आईच्या जेवणाची सर
पिझ्झाला येत नाही.
हॉटेलात गेले तरी
मेनूवर 'दर' दिसत राही
रिक्षा केली तरी
मीटरवरून नजर हटत नाही.
जीन्स घातली तरी
साडीची हौस सुटत नाही.
घरातून निघताना आजही
पाया पडायला विसरत नाही.
शो रुमचे दर पाहून
पाय ठेववत नाही.
केली खरेदी जास्त
तर झोप येत नाही.
नाताळ साजरा केला,
'विश' केले 'मदर्स डे'ला,
तरी वाढदिवसाला आईने
ओवाळल्याशिवाय छान वाटत नाही.
घर कितीही मोठ्ठं असो,
सगळे असताना, गप्पा मारत
हॉलमध्ये, ओळीने झोपण्यासारखी
मजा कशातच येत नाही.
पैसा असो पैसा नसो
काटकसरी स्वभाव जात नाही.
सुंभ जळला तरी
पीळ जळत नाही
आणि त्याचं आम्हाला
काहीही वाटत नाही.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
ताम्हण, पंचपात्र, निरांजन घासून लख्ख केलं तिने.....
रामकृष्णहरि का म्हणतात.??
Ladies Special...सकाळचा अलार्म
शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा 'शिक्षा' लघुपट
मोदींच्या बायोपिकमध्ये परेश रावल
नक्की वाचा
'भाषा आईकडून येते... जबरदस्तीने नाही', अभिनेते सयाजी शिंदे यांचे सरकारला सडेतोड उत्तर
छावा नंतर अक्षय खन्ना दिसणार 'अक्षरधाम' मध्ये,चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज
ड्रग्स प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याला अटक
अंकिता लोखंडे आई होणार आहे का? रिअॅलिटी शोमध्ये घोषणा केली, म्हणाली- मी गरोदर आहे म्हणून धावू शकत नाही
सितारे जमीन परचा कलेक्शन ८० कोटींपेक्षा जास्त झाला, चित्रपट ६ दिवसांत हिट झाला
नवीन
सलमान खानने खरेदी केली नवी बुलेटप्रूफ कार
अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, मुकुल देव देखील दिसला
पुस्तकांचे गाव भिलार महाराष्ट्र
ड्रग्स प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याला अटक
अंकिता लोखंडे आई होणार आहे का? रिअॅलिटी शोमध्ये घोषणा केली, म्हणाली- मी गरोदर आहे म्हणून धावू शकत नाही
अॅपमध्ये पहा
x