×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
" या आईपणाला एक बटन हवं होतं "
मंगळवार, 12 जून 2018 (10:39 IST)
" या आईपणाला एक बटन हवं होतं ...
मायेचं बटन सहज ..
ऑन ऑफ
तरी करता आलं असतं ..
:
काळजीचं व्हॉल्युम ..
कमी करता आला असता ..
सतत शंकांचं बटन ..
म्युट करता आलं असतं ..
:
या आईपणाला एक बटन हवं होतं ...
किती दूरवर पोहोचते ...
या आईपणाची रेंज ...
:
मुलांच्या विचारा शिवाय ..
दुसरा नसतो चेंज ..
:
सेटिंग मध्ये जाउन जरा ..
वाय फाय ..
ऑन ऑफ करता ..
आलं असतं ..
:
अगदीच नॉट रिचेबल वाटलं,
तर आज नेट वर्क नाही ..
म्हणून गप्प बसता आलं असतं ..
:
या आईपणाला एक बटन हवं होतं ..
मूड मध्ये असली ..
कि " आई ग माझी " म्हणत ..
भरभरून बोलतात मुलं,
ऑडिओ विडीओ रेकोर्डिंग ..
तरी करता आलं असतं ..
:
या आईपणाला एक बटन हवं होतं ...
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
आम्ही मिडलक्लासवाले ...
ताम्हण, पंचपात्र, निरांजन घासून लख्ख केलं तिने.....
रामकृष्णहरि का म्हणतात.??
Ladies Special...सकाळचा अलार्म
शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा 'शिक्षा' लघुपट
नक्की वाचा
योगी आदित्यनाथ यांच्यावर बनवलेल्या चित्रपटाला सेंसर प्रमाणपत्र देण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
अनिल कपूरने खरेदी केले 5 कोटींचे अपार्टमेंट
अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकर आई होणार, दिली ही आनंदाची बातमी
चित्रपट कभी खुशी कभी गम'ची अभिनेत्री मालविका राज गोंडस मुलीची आई झाली
नेहा धुपियाचा मोठा खुलासा; लग्नापूर्वी गरोदरपणावर उपस्थित झालेल्या प्रश्नांना दिले समर्पक उत्तर
नवीन
कपिल शर्मा शो मधील अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती मराठा आंदोलनात अडकली, म्हणाली- मुंबईत पहिल्यांदाच मला भीती वाटली
अभिनेता सोनू सूदने गणपती विसर्जनानिमित्त खास संदेश दिला
भृशुंड गणेश भंडारा
चित्रपट निर्माते रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचे निधन
अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
अॅपमध्ये पहा
x