मोर्डेन भिकारी

सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (15:15 IST)
भिकारी -माई ,खूप भूक लागली आहे ,काही खायला दे .
काकू -अजून स्वयंपाक बनला नाही,
भिकारी-ठीक आहे,हा माझा मोबाईल नंबर घ्या,
जेवण तयार केले ,की ,मला फोन करून बोलवा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती