बायकोला सहन झाले नाही स्मित

माझ्या एका शुभचिंतकाने सल्ला दिला की लोकांना वाद करून नव्हे तर आपल्या स्मितने पराजित करावे.
मी प्रयास सुरू केला..
तिसर्‍या दिवशी बायको म्हणाली- खूप हसू येतंय हल्ली... तुमचं भूत उतरवतेच आता!

वेबदुनिया वर वाचा