पप्पुला मिळाली सुट्टी

शिक्षिका : जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल त्याला आज माझ्याकडुन सुट्टी मिळेल.....!
 
पप्पु ने लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली.....!
 
शिक्षिका : ती बॅग कोणी फेकली?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पु : मी
आता घरी जाऊ......!

वेबदुनिया वर वाचा