गुरुजी फळ्याकडेच बघत बसले अजून

Webdunia
शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (20:29 IST)
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा..
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर
फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.

संबंधित माहिती

पुढील लेख