Holi Jokes : भयानक समस्या

Webdunia
शनिवार, 23 मार्च 2024 (14:53 IST)
होळीला / रंगपंचमीला कपाट उघडलं तर सगळे कपडे नवे वाटतात….
आणि
दिवाळीला कपाट उघडलं तर सगळे कपडे जुने वाटतात !

संबंधित माहिती

पुढील लेख